पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त चौंडी येथे आयोजित कार्यक्रमात कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने कर्जमाफी योजनेची घोषणा केली.
येत्या आठ ते दहा दिवसांत ही कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

