Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
ग्रामपंचायत निवडणुकीत रूपाली चाकणकरांच्या भावाचा पराभव

ग्रामपंचायत निवडणुकीत रूपाली चाकणकरांच्या भावाचा पराभव

सामना 1 month ago

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली चाकणकर यांचं नाव आल्यानंतर त्यांना महिला आयोगाचं अध्यक्षपद आणि पाठोपाठ महिला प्रदेशाध्यक्षपद सोडावे लागले, तर आज दौंड तालुक्यातील नांदूर ग्रामपंचायतीमध्ये चाकणकर यांचे सख्खे बंधू संतोष बोराटे यांचा दारुण पराभव झाला.

या निवडणुकीत उमेदवार विशाल नरेंद्र थोरात यांनी तब्बल 304 मतांनी विजय संपादन करत सरपंच पदावर आपली मोहर उमटवली. त्यांच्या विजयामुळे स्थानिक पातळीवर मोठी राजकीय घडामोड घडल्याचे मानले जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana