Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
हे करून पहा - अपचनामुळे त्रस्त आहात?

हे करून पहा - अपचनामुळे त्रस्त आहात?

सामना 22 hrs ago

पचनाचा त्रास टाळण्यासाठी जेवताना घाई करू नका. अन्न हळूहळू आणि पूर्ण चावून खा. जेवल्यानंतर लगेच झोपू नका. जास्त तेलकट, मसालेदार आणि जड अन्न खाणे टाळा.

लिंबू, मीठ घालून केलेले सरबत थोडेथोडे थोडय़ा वेळाने पिण्याने अपचनाचा त्रासापासून सुटका होते .

जेवणानंतर ओवा आणि जिरे समान प्रमाणात चावून खा. पोटात गॅस असल्यास जिऱयाचे पाणी पिणे फायदेशीर ठरते. आल्याच्या छोटय़ा तुकडय़ावर लिंबाचा रस आणि थोडे मीठ लावून खा. जेवणानंतर हिंग आणि जिरेपूड टाकून ताक प्या.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana