Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
हे करून पहा - फुललेला पुलाव बनवण्यासाठी

हे करून पहा - फुललेला पुलाव बनवण्यासाठी

सामना 1 week ago

 पुलाव किंवा बिर्याणी प्रेशर कुकरमध्ये बनवली तर अनेकदा तांदूळ चिकटून राहतो आणि फुलत नाही. अशा स्थितीत बनवण्याच्या पद्धतीत थोडा बदल करावा लागेल.  सर्वप्रथम कुकरमध्ये भाज्या परतून घेतल्यावर त्यात तांदूळ घालून परतून घ्या आणि नंतर पाणी घाला.

तुमच्याकडे जे काही तांदूळ आहेत त्यापेक्षा अर्धा ग्लास जास्त पाणी घाला आणि नंतर त्यात 1 चमचे लिंबाचा रस घाला. याने तुमचा पुलाव किंवा बिर्याणी सर्वच फुलून जाईल.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana