Dailyhunt
हे करून पहा - पॉवर बटण न दाबता फोन लॉक करा

हे करून पहा - पॉवर बटण न दाबता फोन लॉक करा

सामना 1 week ago

तत वापरल्यामुळे स्मार्टफोनचे पॉवर बटण खराब होण्याची शक्यता असते. अशा वेळी बटण न वापरता फोन लॉक करणे सोयीचे ठरते.

फोनच्या सेटिंग्समध्ये मोशन आणि जेश्चर्सच्या पर्यायावर क्लिक करा. 'डबल टॅप टू लॉक' पर्याय निवडा. त्यानंतर स्क्रीनवर दोनदा टॅप केल्यासच फोन लॉक होईल.

किंवा अॅक्सेसिबिलिटीमध्ये जाऊन इंटरॅक्शन पर्यायावर क्लिक करा. 'व्हर्च्युअल लॉक बटण' पर्याय निवडा. हे फीचर्स वापरल्याने पॉवर बटणवरील ताण कमी होऊन ते दीर्घकाळ टिकते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana