Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
हे करून पहा - तांदूळ सुरक्षित ठेवण्यासाठी.

हे करून पहा - तांदूळ सुरक्षित ठेवण्यासाठी.

सामना 21 hrs ago

 तांदळामध्ये कीड लागू नये म्हणून डब्यात ताजे तेजपत्ता टाकणे हा एक अत्यंत प्रभावी आणि नैसर्गिक उपाय आहे. तेजपत्त्याचा उग्र वास कीटकांना दूर ठेवण्यास मदत करतो. तसेच तांदूळ सुरक्षित ठेवण्यासाठी कडुलिंबाची पानेही टाकावीत.

सालासह लसणाच्या काही पाकळ्या तांदळात ठेवाव्यात. तांदूळ नेहमी घट्ट झाकण असलेल्या डब्यात भरून ठेवावा.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana