Dailyhunt
Kerala Election 2026 - केरळम विधानसभेतही भाजपची एन्ट्री

Kerala Election 2026 - केरळम विधानसभेतही भाजपची एन्ट्री

सामना 1 week ago

श्चिम बंगालमध्ये मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपने केरळम विधानसभेतही एन्ट्री मारली आहे. भाजप उमेदवार बी. बी. गोपाकुमार यांनी कोल्लम जिह्यातील चथनूर मतदारसंघात सीपीआयचे आर. राजेंद्रन यांचा 4002 मतांनी पराभव करत विजय मिळवला आहे.

गोपाकुमार यांना 50 हजारांपेक्षा अधिक मते मिळाली आहेत. काँग्रेस उमेदवार सूरज रवी तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले आहेत. आम आदमी पार्टीच्या उमेदवाराला केवळ 631 मते मिळाली आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana