Dailyhunt
Ladakh Earthquake - लडाखच्या लेह भागात पहाटेच्या सुमारास भूकंपाचा धक्का, 4.1 रीश्टर स्केलची नोंद

Ladakh Earthquake - लडाखच्या लेह भागात पहाटेच्या सुमारास भूकंपाचा धक्का, 4.1 रीश्टर स्केलची नोंद

सामना 2 weeks ago

डाखमध्ये गुरुवारी पहाटे भूकंपाचा धक्का बसला. भूकंपाचा केंद्रबिंदू लेह येथे होता. हिंदुस्थानी प्रमाणवेळेनुसार पहाटे 3 वाजून 54 मिनिटांनी भूकंपाची नोंद झाली. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या (NCS) माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता 4.1 रिश्टर स्केल इतकी होती.

फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, लोकं पहाटे गाढ झोपेत असताना त्यांना जमीन हादरल्याचे जाणवले. घरातील वस्तू हलत होत्या. भूकंप झाल्याचे लक्षात येताच लोक घाबरून घराबाहेर पळाले. यात कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana