Friday, 13 Sep, 2.40 am सामना

मुंबई
LIVE - भास्कर जाधव यांचा शिवसेनेत प्रवेश, उद्धव ठाकरेंनी बांधले शिवबंधन

  • शिवसेना ही लढवय्यांची सेना आहे
  • शिवसेनाप्रमुखांनाही तुमच्या लढवय्या असण्याचं कौतुक होतं
  • लढवय्या शिवसैनिक आपल्या घरात पुन्हा येत आहेत, शिवसैनिकांना याचा आनंद आहेत- उद्धव ठाकरे
  • शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सुरू
  • भास्कर जाधव 'मातोश्री'वर पोहोचले
  • संभाजीनगर येथे जाऊन जाधव यांनी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्याकडे राजीनामा दिला होता
  • जाधव यांनी शुक्रवारी सकाळी आमदारकीचा राजीनामा दिला होता
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भास्कर जाधव यांचा शिवसेने प्रवेश
Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top