शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मालाड विधानसभेतील शिवसेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.
पदाधिकारी पुढीलप्रमाणे: शाखाप्रमुख – अशोक साबळे (शाखा क्र. 32), शाखा संघटक – आकांक्षा सावंत (शाखा क्र. 32), शाखाप्रमुख – मरियप्पन मुदलियार (शाखा क्र. 47)

