Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
म्हैसूरमध्ये हृदयद्रावक घटना, चिप्सच्या पाकिटातील चेंडू गिळल्याने चिमुकल्याचा मृत्यू

म्हैसूरमध्ये हृदयद्रावक घटना, चिप्सच्या पाकिटातील चेंडू गिळल्याने चिमुकल्याचा मृत्यू

सामना 3 weeks ago

र्नाटकच्या म्हैसूर जिल्ह्यात हृदयद्रावक घटना घडली आहे. चिप्सच्या पाकिटात मिळालेला लहान चेंडू गिळल्याने एका पाच वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. याप्रकरणी हुन्सूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

या घटनेमुळे परिसरात शोक व्यक्त करण्यात येत आहे.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, संतोष आणि ऐश्वर्या यांचा पाच वर्षांचा मुलगा मुकुंद मयूर याने कुरकुरेच्या पाकिटात मिळालेला लहान चेंडू गिळला. हा चेंडू घशात अडकल्याने श्वास गुदमरला आणि मुकुंदचा मृत्यू झाला, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana