निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना झालमुडी खाऊ घालणारा विव्रेता विक्रम साव याला पाकिस्तान आणि बांगलादेशातून धमक्या येत असल्याने सीआरपीए आणि स्थानिक पोलिसांची सुरक्षा देण्यात आली आहे.
याचा खर्च केंद्रीय गृहमंत्रालय उचलणार आहे.