Dailyhunt
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबई विमानतळावर भव्य शिवजयंती सोहळा संपन्न

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबई विमानतळावर भव्य शिवजयंती सोहळा संपन्न

सामना 6 years ago

 शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथे छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचा पुनर्स्थापना सोहळा पार पडला.

 यावेळी मंत्री आदित्य ठाकरे, मंत्री अॅड. अनिल परब आणि भारतीय कामगार सेना अध्यक्ष सूर्यकांत महाडिक उपस्थित होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana