Dailyhunt
पायांच्या नखांमध्ये मळ साचला. हे करून पहा

पायांच्या नखांमध्ये मळ साचला. हे करून पहा

सामना 3 weeks ago

खांमधील घाण सुरक्षितपणे काढण्यासाठी सर्वात आधी मीठ किंवा हळद टाकलेल्या कोमट पाण्यात पाय बुडवा. त्यानंतर मऊ टॉवेलने पाय नीट पुसावेत. नखांमधील घाण काढताना खूप टोकदार वस्तू वापरू नयेत.

n स्वच्छ, मऊ नेल ब्रश किंवा कापसाच्या बोळ्याने हलक्या हाताने घाण काढणे सुरक्षित असते. पायाची नियमित स्वच्छता राखावी. दररोज पाय साबणाने धुणे, विशेषतः बोटांच्या मधल्या जागा आणि नखांच्या कडा स्वच्छ कराव्यात.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana