Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पेपरफुटीविरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर

पेपरफुटीविरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर

सामना 3 weeks ago

लोकसभेनंतर राज्यसभेतही वादळी चर्चेनंतर आज पेपरफुटीविरोधी दुरुस्ती विधेयक मंजूर झाले. राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यानंतर आता त्याचे कायद्यात रूपांतर होणार आहे. विधेयकावरील चर्चेला उत्तर देण्यासाठी पंतप्रधान मोदी व केंद्रीय गृहमंत्र्यांपैकी कोणीही उपस्थित नव्हते.

राज्यमंत्री जितेंद्र सिंह सरकारच्या वतीने उत्तर देण्यासाठी उभे राहताच विरोधकांनी सभात्याग केला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana