Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Photo - आदित्य ठाकरे यांनी मुलुंडमधील भूखंडाची केली पाहणी

Photo - आदित्य ठाकरे यांनी मुलुंडमधील भूखंडाची केली पाहणी

सामना 2 days ago

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी मुलुंडमध्ये भूखंडाची पाहणी केली आहे. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत भाजपच्या हडेलहप्पी धोरणावर हल्ला चढवला आहे. सगळीकडीची मोकळी मैदानं संस्थांच्या हातात घेऊन स्वतःचे बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर आणायचा भाजपचा डाव आहे.

आणि त्याच्या विरोधात मुंबई म्हणून आम्ही हा लढा सुरू केलेला आहे, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला आहे. यावेळी आदित्य ठाकरे यांच्यासोबत आमदार सुनील राऊत आणि इतर शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(सर्व फोटो – रुपेश जाधव)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana