Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Photo - अंशुला कपूरच्या खास पोशाखाची सोशल मीडियावर चर्चा, पाहा फोटो

Photo - अंशुला कपूरच्या खास पोशाखाची सोशल मीडियावर चर्चा, पाहा फोटो

सामना 2 weeks ago

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूरने नुकतेच तिचा दीर्घकाळचा प्रियकर रोहन ठक्करसोबत मुंबईत एका खाजगी पण भव्य समारंभात नुकतीच लग्नगाठ बांधली.

या खास प्रसंगी तिचा पोषाख आणि लूकची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. रिसेप्शनसाठी अंशुलाने पारंपरिक साडीला आधुनिक टच देत फॅशनचा एक सुंदर मिलाफ केला होता. तिने डिझायनर अमित अग्रवाल यांनी डिझाइन केलेली, कॉर्सेट सिल्हूटमध्ये नेसलेली, सिंदूरी लाल रंगाची बनारसी ब्रोकेड साडी परिधान केली होती. तिच्या या खास सोहळ्यातील फोटो तिने इंन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana