Sunday, 25 Aug, 1.45 pm सामना

ठळक बातम्या
PHOTO-अरुण जेटली यांना मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली

गृहमंत्री अमित शहा यांनी जेटली यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जेटली यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं
रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी यांनी जेटली यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी जेटली यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी जेटली यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं
लालकृष्ण आडवाणी यांनी जेटली यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं
राहुल गांधी यांनी जेटली यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं
अरविंद केजरीवाल यांनी जेटली यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी जेटली यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top