Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Photo - बोल्ड अँड ब्युटीफुल! नुसरत भरुचाचा ग्लॅमरस अवतार

Photo - बोल्ड अँड ब्युटीफुल! नुसरत भरुचाचा ग्लॅमरस अवतार

सामना 3 weeks ago

बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचाने तिच्या सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये नुसरतने ऑफ शोल्डर इव्हनिंग गाऊन लूक केला आहे. ज्यामध्ये तीने लाल रंगाचा स्लिट बॉडीकॉन वेअर केला आहे.

त्यासोबत गोल्डन कानातले घातले आहेत आणि बोटांमध्ये साध्या पण आकर्षक अशा गोल्डन एकापेक्षा जास्त रिंग्स घातल्या आहेत. या फोटोमध्ये नुसरतचा अतिशय सुंदर, बोल्ड लुक पाहायला मिळत आहे. तिचे हे फोटोशूट लक्षवेधक ठरले असून फोटो वेगाने व्हायरल होत आहेत. एकंदरीत, हा लुक कोणत्याही इव्हेंट किंवा पार्टीसाठी अतिशय योग्य आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana