Dailyhunt
Photo - हुतात्म्यांना आदरांजली

Photo - हुतात्म्यांना आदरांजली

सामना 1 week ago

संयुक्तमहाराष्ट्रलढय़ातबलिदानदेणाऱ्या 107 हुतात्म्यांनाफोर्टभागातीलहुतात्मास्मारकयेथेगुरुवारीमध्यरात्रीशिवसेनापक्षप्रमुखउद्धवठाकरेयांनीपुष्पचक्रवाहूनआदरांजलीवाहिली. शिवसेनानेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे , शिवसेना नेते , खासदार संजय राऊत , अरविंद सावंत , अनिल देसाई , आमदार अॅड . अनिल परब , सुनील प्रभू , आमदार बाळा नर , उपनेते आमदार मनोज जामसुतकर , अरुण दुधवडकर , अशोक धात्रक , दिवाकर ( बाबी ) देव , विभागप्रमुख संतोष शिंदे , आशीष चेंबूरकर , उदेश पाटेकर , प्रमोद शिंदे , सोमनाथ सांगळे , सुरेश पाटील , रमेश कोरगावकर , प्रकाश फातर्पेकर , शिवसेना सचिव सुप्रदा फातर्पेकर , विभाग संघटक युगंधरा साळेकर यावेळी उपस्थित होत्या . महाराष्ट्र गौरव गीताचे सूर यावेळी पोर्ट परिसरात घुमले .

(सर्व फोटो – रुपेश जाधव)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana