Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Photo - पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदान उत्साहात

Photo - पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदान उत्साहात

सामना 15 hrs ago

महाराष्ट्र विधानपरिषद अंतर्गत अत्यंत चुरशीच्या मानल्या जाणाऱ्या पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक-2026 साठी आज, शुक्रवार, दिनांक 23 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 8 वाजता मतदानाला सुरुवात झाली.

पुणे जिल्ह्यातील पदवीधर मतदारसंघासाठी 160 आणि शिक्षक मतदारसंघासाठी 72 मतदान केंद्रांवर ही मतदान प्रक्रिया पार पडली. निवडणुकीची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज असून संबधित सर्व केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
फोटो – दत्तात्रय आढाळगे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana