Monday, 22 Jul, 5.43 am सामना

ठळक बातम्या
Photo : सेक्रेड गेम्स 2 च्या कलाकारांचा रेट्रो लूक

सेक्रेड गेम्स 2 च्या कलाकारांनी केले रेट्रो लूक मध्ये फोटोशूट.

या फोटोशूटमध्ये सर्व कलाकार 70 दशकातील लूकमध्ये दिसत आहेत

कलकी कोचीन कोणती भूमिका वठवणार याकडे सर्व प्रेक्षकांचे लक्ष आहे.

कालीन भैय्याच्या यशानंतर पंकज त्रिपाठीच्या गुरूजी या भूमिकेबद्दल प्रेक्षकांमध्ये कमालीची ऊत्सुकता आहे.

फोटोशूटमध्ये गायतोंडे आणि बंटी डॅशिंग लूकमध्ये दिसले

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top