Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Photo - ट्रेडिशनल लूकमध्ये भाग्यश्रीचा मनमोहक अंदाज

Photo - ट्रेडिशनल लूकमध्ये भाग्यश्रीचा मनमोहक अंदाज

सामना 10 hrs ago

भिनेत्री भाग्यश्री बोरसेने तिच्या सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये भाग्यश्रीने सुंदर पेस्टल ग्रीन रंगाचा लेहंगा परिधान केला आहे. त्यावर जांभळ्या रंगाचे ब्लाउज असून त्यावर हलकी चमक आहे.

आणि त्याच्या बॉर्डरला सोनेरी रंगाची पट्टी दिलेली आहे. तसेच दुपट्टा नेटचा असून तो फिकट हिरव्या रंगाचा आहे. त्यावर लहान सोनेरी रंगाची नक्षी आणि कडेला बारीक जरीचे व मोत्यांचे सुंदर काम केलेले दिसते. भाग्यश्रीने कानात पारंपरिक पद्धतीचे झुमके आणि त्याला जोडलेली कानसाखळी घातलेली आहे. गळ्यात एक नाजूक सुवर्णहार आहे. आणि हातात निळ्या/हिरव्या रंगाच्या बांगड्या आहेत. या लूकवर भाग्यश्रीने मेकअप अत्यंत मिनिमल ठेवला आहे. केस पाठीवर मोकळे सोडलेले आहेत, ज्यामुळे भाग्यश्रीचा लुक अधिक खुलून दिसतोय.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana