Sunday, 25 Aug, 1.49 pm सामना

ठळक बातम्या
PHOTO- विद्यार्थी नेता ते राजकीय नेता! जेटलींच्या तरुणपणातील काही क्षणचित्रे

राजकीय क्षितिजावर आपल्या कर्तृत्वाने तळपणारे अरुण जेटली यांचं शनिवारी निधन झालं. त्यांच्या तरुणपणाची, राजकीय प्रवासाची काही क्षणचित्रे

दिल्लीच्या श्रीराम महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी नेता अरुण जेटली
फोटोत उजव्या बाजूला सफेद शर्टात, गळ्यात हार घातलेला त्यांचा महाविद्यालयीन निवडणुकांमधला फोटो
जेटली हे राजकारणापलिकडे जाऊन उत्तम भोजन, खेळ यांच्यामध्ये प्रचंड रुची आणि ज्ञान असलेली व्यक्ति होते.
आपल्या कुटुंबातील सदस्यांसमवेत काही क्षण
अरुण जेटली यांच्या विवाहावेळी काढलेला फोटो.
पत्नी संगिता आणि मुलगी सोनाली यांच्यासमवेत अरुण जेटली.
शपथविधीला उभे असलेले तरुण तडफदार नेता अरुण जेटली.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top