Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पॉवर बटन न दाबता फोन लॉक करा, हे करून पहा

पॉवर बटन न दाबता फोन लॉक करा, हे करून पहा

सामना 9 hrs ago

नेकदा सतत वापरल्यामुळे स्मार्टफोनचे पॉवर बटण खराब होण्याची शक्यता असते. अशा वेळी बटण न वापरता फोन लॉक करणे सोयीचे ठरते.

अँड्रॉईड आणि आयफोनमध्ये या सेटिंग्स उपलब्ध असून फक्त काही काही मिनिटांत तुमचा फोन स्मार्ट होईल आणि बटणचे आयुष्य वाढेल.

फोनच्या सेटिंग्जमधील अॅडव्हान्स्ड फीचरवर जा. त्यानंतर मोशन आणि जेश्चर्सच्या पर्याय निवडा. त्यात डबल टॅप ऑन-ऑफ टॉगल चालू करा.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana