Dailyhunt
रजनीकांतच्या 'जेलर-2' मध्ये शाहरुख नाही

रजनीकांतच्या 'जेलर-2' मध्ये शाहरुख नाही

सामना 6 days ago

जनीकांतच्या 'जेलर-2' या चित्रपटात कॅमिओ करण्यास शाहरुख खानने नकार दिला आहे. शाहरुखने सध्या त्याच्या आगामी 'किंग' या चित्रपटावर पूर्ण लक्ष केंद्रित करण्याचे ठरवल्याने त्याने या चित्रपटात काम करण्यास नकार दिला आहे.

शाहरुख 'किंग'च्या प्रदर्शनापूर्वी कोणत्याही चित्रपटात मोठ्या पडद्यावर दिसायचे नाही. शाहरुखने रजनीकांत आणि चित्रपटाच्या निर्मात्यांशी बोलून ही ऑफर नम्रपणे नाकारली आहे. शाहरुख खानसाठी 'किंग' हा चित्रपट अनेक अर्थांनी खास आहे. याच चित्रपटातून त्याची मुलगी सुहाना खान मोठय़ा पडद्यावर पदार्पण करणार आहे. 'जेलर-2' चित्रपटाचे निर्माते तो ऑगस्ट 2026 मध्ये रिलीज करण्याचा विचार करत आहेत, तर शाहरुखचा 'किंग' हा चित्रपट डिसेंबर 2026 ला प्रदर्शित होणार आहे.

g पायी मार्गावरून चालणाऱया घोडे आणि खेचर तसेच पालखीच्या दरात 10 ते 15 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. गौरीकुंड ते केदारनाथ पर्यंत 2500 ते 7000 पर्यंत. खासगी टॅक्सीने ऋषिकेश किंवा हरिद्वारपासून संपूर्ण चारधाम फिरण्यासाठी सरासरी 25 हजार ते 35 हजारपर्यंत खर्च.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana