सामना

राजापुरमध्ये भाजपला राजन साळवी यांनी दिला दुसरा धक्का, राजेश सावंत यांनी बांधले शिवबंधन

राजापुरमध्ये भाजपला राजन साळवी यांनी दिला दुसरा धक्का, राजेश सावंत यांनी बांधले शिवबंधन
  • 43d
  • 0 views
  • 1 shares

आज पुन्हा एकदा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी ह्यांनी भारतीय जनता पक्षाला दुसरा धक्का दिला.

राजापूर तालुक्यातील पाचल ग्रामपंचायत सभागृह येथे रत्नागिरी जिल्हा परिषदचे माजी सदस्य व भारतीय जनता पक्षाचे नेते राजेश सावंत व त्याचे सहकारी यांनी राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राजन साळवी यांच्या उपस्थितीत भगवा ध्वज खांद्यावर घेऊन शिव बंधन बांधून शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.

पुढे वाचा
My महानगर
My महानगर

Farm laws repeal bill 2021 : तीन कृषी कायदे रद्द करणारे विधेयक लोकसभेनंतर राज्यसभेत मंजूर

Farm laws repeal bill 2021 : तीन कृषी कायदे रद्द करणारे विधेयक लोकसभेनंतर राज्यसभेत मंजूर
  • 1hr
  • 0 views
  • 506 shares

लोकसभेच्या हिवाळी हंगामाला आज(सोमवार)पासून सुरूवात झाली आहे. लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी विधेयक मंजूर करण्यात आले. त्यानंतर आता राज्यसभेत देखील तीन कृषी कायदे बील मंजूर करण्यात आले आहे.

पुढे वाचा
लोकमत

'जगातील 13 देशांमधून येणाऱ्या प्रवाशांचे सक्तीने क्वारंटाईन होणार'

'जगातील 13 देशांमधून येणाऱ्या प्रवाशांचे सक्तीने क्वारंटाईन होणार'
  • 9hr
  • 0 views
  • 824 shares

मुंबई - दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमीक्रॉन (Omicron Variant of Corona) नं जगभरात अनेक देशातील लोकांमध्ये पुन्हा दहशत निर्माण केली आहे.

पुढे वाचा

No Internet connection