Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
शरद पवार ब्रीच कॅण्डीत

शरद पवार ब्रीच कॅण्डीत

सामना 1 month ago

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आज सकाळी ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना नियमित आरोग्य तपासणीचा सल्ला दिला होता. त्यानुसार काही विशेष वैद्यकीय चाचण्यांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

शरद पवार यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांकडून सातत्याने लक्ष ठेवले जात असून तपासण्या पूर्ण झाल्यानंतर त्यांना लवकरच डिस्चार्ज दिला जाऊ शकतो, अशी माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana