Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
शेख हसीना यांची आज दोन वर्षांनी प्रथमच जाहीर कार्यक्रमात हजेरी

शेख हसीना यांची आज दोन वर्षांनी प्रथमच जाहीर कार्यक्रमात हजेरी

सामना 1 week ago

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना या दोन वर्षांनी प्रथमच एका जाहीर कार्यक्रमात ऑनलाईन भाषण देणार आहेत. मात्र, या कार्यक्रमाचे प्रसारण रोखण्याची बांगलादेश सरकारची विनंती हिंदुस्थानने फेटाळली आहे.

शेख हसीना या 5 ऑगस्ट रोजी 'फॉरेन करस्पाँडन्ट्स क्लब ऑफ साऊथ एशिया'तर्फे आयोजित कार्यक्रमात ऑनलाईन पद्धतीने सहभागी होणार आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana