Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
शिवसेनेचे कल्याण पूर्व, उल्हासनगर, अंबरनाथ विधानसभेचे पदाधिकारी जाहीर

शिवसेनेचे कल्याण पूर्व, उल्हासनगर, अंबरनाथ विधानसभेचे पदाधिकारी जाहीर

सामना 2 weeks ago

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना कल्याण पूर्व, उल्हासनगर आणि अंबरनाथ विधानसभेचे पदाधिकारी जाहीर करण्यात आले आहेत अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

कल्याणजिल्हाकार्यकारिणी जिल्हा संघटक (उत्तर भारतीय विभाग) – सदानंद (बाबा) तिवारी.

कल्याणपूर्वकार्यकारिणी उपजिल्हाप्रमुख (शहर) – नारायण पाटील, उपजिल्हाप्रमुख (ग्रामीण) – अशोक (महाराज) म्हात्रे, विधानसभा सहसंघटक – पुरुषोत्तम चव्हाण, शहरप्रमुख – हेमंत चौधरी, प्रवक्ते / मिडिया समन्वयक – अॅड. नीरज कुमार, उपशहरप्रमुख – प्रकाश जाधव, गंभाजी लाड, शांताराम गुळवे, नितीन मोकल, अरूण उगले, विभागप्रमुख – अमित लांगे, अभय देसाई, आत्माराम डिगे, संजय गुजर, सचिन राणे, राजेंद्र गायकवाड, गणपत घुगे, जगदिश तरे, वेदप्रकाश घरत, अरूण निंबाळकर, उमेश परब, कमलाकर आगवणे, हेमंत मसुळकर.

उल्हासनगर उपजिल्हाप्रमुख उल्हासनगर विधानसभा व महानगरपालिका क्षेत्र – राजेंद्र शाहू, महानगरप्रमुख – दिलीप मिश्रा, विधानसभा क्षेत्रप्रमुख- राजन वेलकर, विधानसभा क्षेत्र संघटक- कृष्णा पुजारी, शहरप्रमुख – शिवाजी जावळे, शहर संघटक- भगवान मोहिते, उपशहरप्रमुख- सुरेश पाटील (कॅम्प नं. 1), अवतार सिंग गिल (कॅम्प नं. 2), शिवाजी हावळे (कॅम्प नं. 3), दशरथ चौधरी (कॅम्प नं. 3), विभागप्रमुख – करीम शेख (कॅम्प नं. 1), अशोक सातपुते (कॅम्प नं. 2), आदिनाथ पालवे (कॅम्प नं. 3), संतोष यादव (कॅम्प नं. 3), उपविभागप्रमुख – संतोष गवारे, भास्कर शिंदे, नरेंद्र हिंगोरानी, अशोक जाधव साहेबराव ससाणे (सर्व कॅम्प नं. 3), हकीम शेख (कॅम्प नं. 1).

उल्हासनगरपूर्व 4 5 शहरकार्यकारिणी उपजिल्हाप्रमुख अंबनरनाथ विधानसभा – भीमसेन मोरे, महानगरप्रमुख – मधुकर साबळे, शहरप्रमुख- प्रशांत धांडे, शहर सचिव- अंकुश भांडे, शहर समन्वयक – बापू सावंत, उपशहर समन्वयक – किशोर पाटील, बंटी मोरे, शहर संघटक- गजानन शिंगाडे, उपशहर संघटक- विजय सावंत, प्रकाश माळी, राहुल कोजगे, राजेंद्र अडांगळे, उपशहरप्रमुख- रवी दिवटे, राजेश कणसे (कॅम्प नं. 4), सुनील साळुंखे, यशवंत नेतकर (कॅम्प नं. 5), विभागप्रमुख – नारायण शिंदे, सुनील कारेकर, रवींद्र महाजन, बाबा केळुसकर (कॅम्प नं. 4), भगवान भांडे, भारत चोळेकर (कॅम्प नं. 5), उपविभागप्रमुख – अॅड. प्रजेंद्र गायकवाड, गणेश गोसावी, सुनील राऊत, नितेश पाडेकर (कॅम्प नं. 4), चरणसिंग लाबना, अजितसिंग लाबना, दिगंबर शिंदे (कॅम्प नं. 5), शाखाप्रमुख उल्हासनगर 4 – संभाजी चोरघे (संतोषनगर), महेंद्र नार्वेकर (समता नगर), नरेंद्र अहिरे (हनुमान मंदिर), प्रशांत पवार (सुभाष टेकडी), नवनाथ सूर्यवंशी (महात्मा फुले), राजू एन. शिंदे (लाल चक्की), शेखर वैरागी (शिवाई नगर), विक्की डांगे (राधेश्याम नगर), अश्विन फुलोरे (नेताजी चौक), राजा पाटील (गुरुनानक शाळा), शशी बेनबंशी (भरतनगर), राकेश कांबळी (मराठा सेक्शन). शाखाप्रमुख उल्हासनगर 5- मिलिंद भोईर (एकतानगर), संजू काळे (कैलाश कॉलनी), श्रीपाद गोळे (समता कॉलनी), चिंटू चावरीया (वाल्मिक नगर), राहुल पवार (दशहरा मैदान), सचिन सावंत (पाण्याची टाकी), हर्षद चोळेकर (संतोषी मत), कन्हैया शेळके (रायगड नगर), पावन ढाले (आंबेडकरनगर), रूपेश पाटील (खडी मशीन), महेंद्रसिंग लाबना (तानाजी नगर), संदेश शेलार (आकाश कॉलनी), बाळाराम माढवी (गायकवाडपाडा).

अंबरनाथशहरकार्यकारिणी उपजिल्हाप्रमुख (शहर)- रमेश डोंगरे, उपजिल्हाप्रमुख (ग्रामीण)- अनिल भोईर, विधानसभा क्षेत्र प्रमुख – डॉ. जानू मानकर, विधानसभा क्षेत्र संघटक- सुभाष घोणे, विधानसभा उपसंघटक – प्रकाश कांबळे, शहर समन्वयक – निशिकांत राऊत, शहर सचिव- सुज्ञान मेहबुबानी.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana