Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सिद्धरामय्या यांचा राजीनामा, डी के शिवकुमार कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री

सिद्धरामय्या यांचा राजीनामा, डी के शिवकुमार कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री

सामना 1 month ago

र्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज लोकभवनात जाऊन त्यांचा राजीनामा सुपूर्द केला आहे. राज्यपाल थावरचंद गेहलोत हे सध्या राज्यात नसल्याने त्यांनी राज्याच्या सचिवांकडे आपला राजीनामा सोपवला आहे.

सिद्धरामय्या यांची जागा सध्याचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार घेणार आहेत.

दोन दिवसांपूर्वी काँग्रेस हायकमांडकडून मला राजीनामा द्या असे सांगण्यात आले. पक्ष श्रेष्ठींच्या आदेशानुसार मी आज राजीनामा दिला आहे. राज्यपाल हे सध्या राज्यात नसल्याने त्यांच्या सचिवांकडे माझा राजीनामा सुपूर्द केला आहे, असे सिद्धरामय्या यांनी सांगितले,

डि. के शिवकुमार यांच्या शपथविधीबाबत अद्याप अधिकृत घोषणा झाली नसली तरी 30 मे रोजी त्यांचा शपथविधी पार पडणार असल्याची चर्चा आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana