Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सीएनजी 2 रुपयांनी; पीएनजी 50 पैशांनी महागला

सीएनजी 2 रुपयांनी; पीएनजी 50 पैशांनी महागला

सामना 2 weeks ago

पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असताना 'सीएनजी'च्या किमतीतही पुन्हा वाढ करण्यात आली आहे. महानगर गॅसने मुंबई आणि आसपासच्या परिसरासाठी सीएनजीच्या दरात प्रति किलो 2 रुपयांची वाढ केली आहे.

तर घरगुती पाईप नॅचरल गॅसच्या दरात प्रति स्टँडर्ड क्युबिक मीटरला 50 पैसे इतकी वाढ केली आहे. नवीन दर 29-30 मेच्या मध्यरात्रीपासून लागू झालेत. गेल्या 15 दिवसांतील ही दुसरी दरवाढ आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana