Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सुनेत्रा पवार यांनी दिला खासदारकीचा राजीनामा

सुनेत्रा पवार यांनी दिला खासदारकीचा राजीनामा

सामना 2 weeks ago

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत विजयी झाल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. सुनेत्रा पवार यांनी आज दिल्लीत उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती सी. पी.राधाकृष्णन यांची भेट घेऊन आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर लवकरच पोटनिवडणूक जाहीर होईल. अजित पवार गटाकडून कुणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नितीन पाटील, छगन भुजबळ आणि जय पवार यांच्या नावाची यासाठी चर्चा आहे. उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यापासून त्यांच्या खासदारकीच्या राजीनाम्याची चर्चा होती.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana