Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
ट्रम्प यांनी बदलले होर्मुझचे नाव

ट्रम्प यांनी बदलले होर्मुझचे नाव

सामना 2 weeks ago

मेरिका-इस्रायलविरुद्धच्या युद्धात इराणचे ब्रह्मास्त्र ठरलेल्या होर्मुझ सामुद्रधुनीवरच आज डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा ठोकला. ट्रम्प यांनी होर्मुझचे नाव बदलून 'ट्रम्प सामुद्रधुनी' असे केले.

नव्या नावासह होर्मुझचा नकाशा त्यांनी आज 'टथ सोशल' या अकाऊंटवर शेअर केला. ट्रम्प यांनी याआधी एका चर्चेत 'स्ट्रेट ऑफ ट्रम्प' असा उल्लेख केला होता. नंतर त्यात दुरुस्तीही केली होती, मात्र आता त्यांनी थेट नकाशाच शेअर केला. त्यामुळे इराण-अमेरिका तणाव वाढण्याची शक्यता आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana