Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
ट्रेंड - भाड्याने घेतलेल्या स्कूटरने नशीब बदलले

ट्रेंड - भाड्याने घेतलेल्या स्कूटरने नशीब बदलले

सामना 1 week ago

त्तर प्रदेशातील फिरोजाबादच्या एका गावातील एक बेरोजगार तरुण रेंटर स्कूटरच्या मदतीने महिन्याला 45 हजार रुपयांपर्यंत कमाई करत आहे. या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होत असून नेटकरी त्याच्या मेहनतीचे काwतुक करत आहेत.

आकाश गुप्ता असे त्याचे नाव असून तो नोकरीसाठी दारोदार भटकत होता. त्याने भाडय़ाने एक ई-स्कूटर घेतली आणि डिलिव्हरी बॉय म्हणून काम सुरू केले. या कामातून त्याला चांगले पैसे मिळत आहेत. दिवसाला तो सरासरी 1500 रुपयांची कमाई करतो. या स्कूटरसाठी त्याला आठवडय़ाला 2100 रुपये भाडे द्यावे लागते. मात्र तरीही त्याच्या हातात महिन्याला 45 हजार रुपये उरतात, असा अनुभव त्याने या व्हिडीओमध्ये सांगितला आहे. नेटिजन्स या तरुणाला भरभरून शुभेच्छा देत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana