Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
ट्रेंड - रेन डान्स.बरसो रे मेघा

ट्रेंड - रेन डान्स.बरसो रे मेघा

सामना 1 week ago

ल्ली सोशल मीडियामुळे जुनी गाणी प्रचंड व्हायरल होताना दिसतात. एखादे गाणे चर्चेत आलं की, त्यावर लाखो युजर्स डान्स करताना दिसतात. 2007 मध्ये 'गुरू' चित्रपटातील ऐश्वर्या रायच्या 'बरसो रे मेघा मेघा' या गाण्याने प्रेक्षकांना भुरळ घातली होती.

या गाण्यावरील एक व्हिडीओ ऐन कडक उन्हाळ्यात व्हायरल होत आहे. यामध्ये भर पावसात रस्त्यावर दोन तरुणी 'बरसो रे मेघा मेघा' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. या वेळी तरुणींच्या या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव युजर्सचे लक्ष वेधून घेत आहे. हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @motmedainna_monied या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत जवळपास मिलियन्समध्ये ह्युज आणि लाखो लाइक्स मिळाल्या आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana