वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा केरवाडी येथे आज पहाटे अचानक आलेल्या सोसाट्याच्या वादळी वाऱयामुळे मच्छीमारीसाठी समुद्रात गेलेली बोट उलटली. या अपघातात मच्छीमार प्रकाश सारंग, त्यांचा मुलगा दाजी सारंग हे दोघे बचावले तर प्रकाश यांचे भाऊ राजन सारंग हे बेपत्ता आहेत.

