Sunday, 19 Jan, 5.00 pm सामना

ठळक बातम्या
Video - भाजप व काँग्रेस समर्थकांमध्ये राडा, एकमेकांवर खुर्च्या फेकून मारल्या

मध्य प्रदेशमधील भोपाळ शहरात भाजप व काँग्रेस समर्थकांमध्ये हाणामारी झाली आहे. दोन्ही पक्षाच्या समर्थकांनी एकमेकांवर खुर्च्या फेकून मारल्या. एका हॉटेलच्या उद्घाटन सोहळ्यात हा प्रकार घडला असून पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते शांत झाले. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.

पाहा व्हिडीओ -

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top