शिरढोण (जिल्हा रायगड) - येथून एकाच दिवशी २ हिंदु अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या आहेत. या प्रकरणी अज्ञाताविरोधात अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. १५ आणि १३ असे त्यांचे वय आहे.