Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
चीनने दुर्गम वाळवंटात उभारली ८० हून अधिक अणूबाँब प्रक्षेपण केंद्रे

चीनने दुर्गम वाळवंटात उभारली ८० हून अधिक अणूबाँब प्रक्षेपण केंद्रे

वॉशिंग्टन (अमेरिका) - उपग्रहांद्वारे काढलेल्या छायाचित्रांतून चीनच्या एका दुर्गम वाळवंटात चीन सैन्याच्या सर्वांत लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचे अणूबाँब प्रक्षेपण केंद्र, बंकर आणि संपर्क यंत्रणा यांचे एक मोठे जाळे उभारत असल्याचे समोर आले आहे.

८० पेक्षा अधिक अणूबाँब प्रक्षेपण केंद्रे उभारण्यात आली आहेत. चीनची अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्रे अमेरिकेतील कोणत्याही शहरापर्यंत पोचण्यास आधीच सक्षम आहेत.

China has reportedly built 80+ nuclear missile launch silos in remote desert regions and is now constructing additional launch infrastructure near these sites. ⚠️

📍The silo fields in Xinjiang and Gansu form the backbone of China's land-based nuclear deterrent.

🚀 Along with… pic.twitter.com/EDNw2DDhkL

- Sanatan Prabhat (@SanatanPrabhat)

अमेरिकेने चीनच्या अण्वस्त्रांवर पहिले आक्रमण केल्यास चीनची प्रत्युत्तर देण्याची क्षमता पूर्णपणे नष्ट होऊ नये, या उद्देशाने हे जाळे उभारण्यात येत आहे, असे तज्ञांचे म्हणणे आहे. येथे इलेक्ट्रॉनिक युद्ध यंत्रणा, उपग्रह दळणवळण आणि नियंत्रण कक्षासाठी आवश्यक असणार्‍या सुविधाही उभारल्या जात आहेत. या अवाढव्य बांधकामाची माहिती यापूर्वी कधीही समोर आली नव्हती.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sanatan Prabhat Marathi