Dailyhunt
डॉ. रघुनाथ माशेलकर यांना गोमंत गौरव सन्मान घोषित

डॉ. रघुनाथ माशेलकर यांना गोमंत गौरव सन्मान घोषित

णजी - गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आणि डब्ल्यूपीयू गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना 'गोमंत गौरव सन्मान' घोषित करण्यात आला आहे.

सत्कार सोहळा १६ एप्रिल २०२६ या दिवशी दुपारी ४ वाजता कला अकादमी येथे होणार असल्याची माहिती चेंबरच्या अध्यक्षा प्रतिमा धोंड यांनी दिली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sanatan Prabhat Marathi