मुंबई - संत नीम करोरी बाबा यांच्या जीवनावरील 'हनुमान अंश' या चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर संतांच्या जीवनावर चित्रपट बनवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
संत तुलसीदास, संत तुकाराम, संत रविदास, संत मीराबाई, स्वामी हरिदास आणि साई बाबा या संतांच्या जीवनावर आधारित हिंदी चित्रपटांची निर्मिती करण्यात येणार आहे.

