नवी मुंबई - सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर बसून मद्यपान करण्यास प्रतिबंध केल्याचा राग आल्याने एका मद्यपीने कर्तव्यावरील पोलिसांशी वाद घातला आणि त्यांच्यावर आक्रमण केले. खारघर सेक्टर ७ येथे ही घटना घडली.
या आक्रमणात एक पोलीस अंमलदार घायाळ झाला असून खारघर पोलिसांनी डीन डेव्हिड रमेश (वय २९ वर्षे) याला कह्यात घेतले आहे. या प्रकरणी

