Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
कोल्हापूर येथील शिरोली औद्योगिक वसाहतीत भीषण आग !

कोल्हापूर येथील शिरोली औद्योगिक वसाहतीत भीषण आग !

कोल्हापूर - येथील शिरोली औद्योगिक वसाहतीत असलेल्या प्लास्टिकचे भंगार साहित्याची साठवण करणार्‍या गोदामाला भीषण आग लागली. ही आग शेजारी असलेल्या रासायनिक आस्थापनापर्यंत पोचून त्यालाही आग लागली.

आग इतकी प्रचंड होती की, धुराचे लोट ५ किलोमीटर अंतरावरून दिसत होते. अग्नीशमनदलाचे कर्मचारी आग विझवण्यासाठी प्रयत्न करत होते. आगीमुळे किती हानी झाली, हे अद्याप कळू शकले नाही.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sanatan Prabhat Marathi