कोल्हापूर - पणजी, गोवा येथे २८ ऑगस्ट या दिवशी श्री. श्याम अनंत गावकर यांच्या 'मनवेध आणि आवर्त' या लेखसंग्रहाचा पुस्तक प्रकाशन सोहळा केरळ अन् तमिळनाडूचे राज्यपाल श्री. राजेंद्र आर्लेकर यांच्या हस्ते पार पडला.
या सोहळ्यात देव, देश, धर्म यांसाठी उल्लेखनीय कार्य करणार्या कोल्हापूर येथील 'मराठा तितुका मेळवावा'चे कार्यप्रमुख श्री. योगेश केरकर यांना राज्यपाल श्री. राजेंद्र आर्लेकर यांनी श्री महालक्ष्मीदेवीची प्रतिमा देऊन विशेष सन्मानित केले.

