सनातन प्रभात मराठी
सनातन प्रभात मराठी

मी जन्माने हिंदु होतो आणि आताही हिंदुच आहे ! - समीर वानखेडे, विभागीय संचालक, अमली पदार्थविरोधी पथक

मी जन्माने हिंदु होतो आणि आताही हिंदुच आहे ! - समीर वानखेडे, विभागीय संचालक, अमली पदार्थविरोधी पथक
  • 30d
  • 0 views
  • 2 shares

समीर वानखेडे

मुंबई - माझी आई जन्माने मुसलमान होती. माझ्या वडिलांशी लग्न करून तिने हिंदु धर्म स्वीकारला होता. मी धर्मनिरपेक्ष व्यक्ती आहे. मी ईदही साजरी करतो आणि दिवाळीही साजरी करतो.

पुढे वाचा
Zee News

राज्यात कुठे-कुठे एसटी सुरू झाली आणि किती कर्मचारी कामावर आले

राज्यात कुठे-कुठे एसटी सुरू झाली आणि किती कर्मचारी कामावर आले
  • 10hr
  • 0 views
  • 619 shares

मुंबई: राज्यात अजूनही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. 41 टक्के पगारवाढ देण्याची घोषणा केल्यानंतरही अनेक कर्मचारी अजूनही संपावर ठाम आहे. संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दोन दिवसात कामावर रूजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पुढे वाचा
News 18 लोकमत
News 18 लोकमत

Memory Power : स्मरणशक्ती तल्लख बनवण्यासाठी या गोष्टी आहेत फायदेशीर, आहारात करा समावेश

Memory Power : स्मरणशक्ती तल्लख बनवण्यासाठी या गोष्टी आहेत फायदेशीर, आहारात करा समावेश
  • 1hr
  • 0 views
  • 19 shares

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : काही लोकांना विस्मृती किंवा स्मरणशक्ती कमी असण्याची मोठी समस्या असते. त्यांना बहुतेक गोष्टी आठवत नाहीत. मात्र, शारीरिक समस्या किंवा विकार नसल्यास आणि योग्य पोषक तत्वे मिळत असल्यास स्मरणशक्तीचा त्रास व्हायला नको असतो.

पुढे वाचा

No Internet connection