Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
#MissionCyberRakshika : ऑनलाईन धार्मिक प्रवचन देणार्‍या पाद्रयाला महिलांची नग्न छायाचित्रे सामाजिक माध्यमांतून प्रसारित केल्याच्या प्रकरणी अटक

#MissionCyberRakshika : ऑनलाईन धार्मिक प्रवचन देणार्‍या पाद्रयाला महिलांची नग्न छायाचित्रे सामाजिक माध्यमांतून प्रसारित केल्याच्या प्रकरणी अटक

कर्णावती (गुजरात) - ऑनलाईन धार्मिक प्रवचन देणार्‍या देहलीतील एका २७ वर्षांच्या पाद्रयाला कर्णावती पोलिसांनी अटक केली. सुमित नेमचंद शर्मा असे त्याचे नाव आहे.

#MissionCyberRakshika

🚨??⚠️ Karnavati (Gujarat): A pastor who delivered online religious discourses has been arrested by Cyber Police under the Mission Cyber Rakshika initiative for circulating nude photographs of women on social medi

Whenever such incidents involve pastors, why do many… pic.twitter.com/0dDk3Tg1Zz

- Sanatan Prabhat (@SanatanPrabhat)

त्याने एका महिलेशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला; पण महिलेने नकार दिला. या गोष्टीचा राग आल्यामुळे पाद्रयाने कृत्रिम बुद्धीमत्तेच्या साहाय्याने महिला आणि तिच्या आईचे नग्न छायाचित्रे अन् व्हिडिओ बनवून सामाजिक माध्यमांतून प्रसारित केले.

जेव्हा हे प्रकरण उघडकीस आले, तेव्हा समजले की, या पाद्रयाने त्याच्या बनावट इन्स्टाग्राम खात्यावर १०० हून अधिक महिलांची अशी छायाचित्रे आणि व्हिडिओ प्रसारित केले होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sanatan Prabhat Marathi