Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
नाशिक : मिझान शेखने केले महाविद्यालयीन हिंदु विद्यार्थिनीचे अपहरण !

नाशिक : मिझान शेखने केले महाविद्यालयीन हिंदु विद्यार्थिनीचे अपहरण !

नाशिक - जिल्ह्यातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयाची १९ वर्षीय हिंदु विद्यार्थिनी १८ मे पासून बेपत्ता आहे. ती मूळची संभाजीनगरची असून शिक्षणासाठी येथील महाविद्यालयाच्या वसतीगृहात रहात होती.

येथील मिझान शेख याने तिचे अपहरण केल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. मिझान विवाहित असून त्याला २ मुले आहेत.

१८ मे या दिवशी तिचे तिच्या वडिलांशी शेवटचे बोलणे झाले होते. तेव्हापासून तिचा भ्रमणभाष बंद आहे. दुसर्‍या दिवशी तिच्या वडिलांनी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात ती हरवल्याची तक्रार प्रविष्ट केली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sanatan Prabhat Marathi