सनातन प्रभात मराठी
सनातन प्रभात मराठी

पाकचे माजी गोलंदाज वकार युनूस यांची क्षमायाचना !

पाकचे माजी गोलंदाज वकार युनूस यांची क्षमायाचना !
 • 39d
 • 0 views
 • 4 shares

 • भारत-पाक किक्रेट सामन्याचे प्रकरण

 • 'पाकच्या खेळाडूने हिंदूंमध्ये उभे राहून नमाजपठण करणे अधिक महत्त्वाचे', असे केले होते विधान !

भारतीय क्रिकेटपटू इतकी वर्षे हिंदुद्वेषी मानसिका असलेल्या पाक क्रिकेटपटूंशी खेळत आले आणि पाकप्रेमी भारतीय त्याचे समर्थन करत होते, हे लक्षात घ्या ! - संपादक
(डावीकडे) पाकचे माजी गोलंदाज वकार युनूस

नवी देहली - भारत आणि पाक यांच्यातील सामन्यात भारताचा पराभव झाल्यानंतर पाकच्या खेळाडूंपैकी रिझवान याने मैदानात नमाजपठण केले.

पुढे वाचा
TV9 मराठी
TV9 मराठी

नंबरप्लेटवरील तापदायक अक्षरं बदलणार, दिल्लीच्या स्कूटीगर्लची महिला आयोगाकडून दखल, परिवहन विभागाला नोटीस

नंबरप्लेटवरील तापदायक अक्षरं बदलणार, दिल्लीच्या स्कूटीगर्लची महिला आयोगाकडून दखल, परिवहन विभागाला नोटीस
 • 12hr
 • 0 views
 • 77 shares

नवी दिल्ली : S.E.X ही तीन अक्षरं असलेली नंबरप्लेट मिळाल्यानंतर लाजिरवाण्या अनुभवांना सामोरे जाणाऱ्या दिल्लीतील तरुणीची कहाणी सोशल मीडियावर अल्पावधीतच व्हायरल झाली. या प्रकरणाची दिल्ली महिला आयोगाने तातडीने दखल घेत परिवहन विभागाला नोटीस बजावली आहे.

पुढे वाचा
TV9 मराठी
TV9 मराठी

Omicron : राज्यात आणखी 7 जणांना ओमिक्रॉन, पिंपरी-चिंचवडमध्ये 6, पुण्यात 1 ओमिक्रॉनबाधित

Omicron : राज्यात आणखी 7 जणांना ओमिक्रॉन, पिंपरी-चिंचवडमध्ये 6, पुण्यात 1 ओमिक्रॉनबाधित
 • 2hr
 • 0 views
 • 2.4k shares

पुणे : राज्यात ओमिक्रॉनचा प्रसार अत्यंत वेगाने होत आहे, कारण पुणे आणि पंपरी-चिचवडमध्ये ओमिक्रॉनचे नवे 7 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता पुण्यातही ओमिक्रॉनचा शिरकाव झाल्याचं पहायला मिळते आहे.

पुढे वाचा

No Internet connection