Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पाठलाग करणार्‍या पोलिसांवर दरोडेखोरांनी केली दगडफेक !

पाठलाग करणार्‍या पोलिसांवर दरोडेखोरांनी केली दगडफेक !

नागपूर - समृद्धी महामार्गावर प्रवाशांची लूटमार करून डिझेल चोरी करणारी टोळी पोलिसांनी पाठलाग करून उघडकीस आणली. पोलिसांनी एका दरोडेखोराला अटक केली. गुन्ह्यातील विनाक्रमांकाची मोटार, डिझेलचे डबे, घातक शस्त्रे जप्त केली.

या वेळी पाठलाग करतांना दरोडेखोरांनी पोलिसांवर दगडफेक केली. अमोल नाना वैद्य (वय २० वर्षे) असे आरोपीचे नाव आहे. त्याला कोपरगाव न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी दिली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sanatan Prabhat Marathi